Nojoto: Largest Storytelling Platform

बाळाची निरागसता मनाला भावून जाते. आजचा पाहिला आनुभ

बाळाची निरागसता मनाला भावून जाते.
आजचा पाहिला आनुभव एवढ्या छोट्या 
चीनुकलेचा, मंन मुग्ध करून गेला.
 व्यक्त होण्याची परिभाषा वेगळी असते त्यांची.
निरागस पणे बघणे , आणि मंग बघतच राहणे
पपण्या लावणे, हसणे, रडणे, त्यांची इवलिशी जांभळी, हातात बोट घट्ट पकडणे.
सगळाच अविस्मर्णीय होत.
सगळ्यात गोडे शण आयुष्यातला,
जणु ह्या चिमुकल्यान चा सहवासच असव्हा.

©Gayatri Modhave बाळाची निरागसता मनाला भावून जाते.
आजचा पाहिला आनुभव एवढ्या छोट्या 
चीनुकलेचा, मंन मुग्ध करून गेला.
व्यक्त होण्याची परिभाषा वेगळी असते त्यांची.
निरागस पणे बघणे , आणि मंग बघतच राहणे
पपण्या लावणे, हसणे, रडणे, त्यांची इवलिशी जांभळी, हातात बोट घट्ट पकडणे.
सगळाच अविस्मर्णीय होत.
सगळ्यात गोडे शण आयुष्यातला,

बाळाची निरागसता मनाला भावून जाते. आजचा पाहिला आनुभव एवढ्या छोट्या चीनुकलेचा, मंन मुग्ध करून गेला. व्यक्त होण्याची परिभाषा वेगळी असते त्यांची. निरागस पणे बघणे , आणि मंग बघतच राहणे पपण्या लावणे, हसणे, रडणे, त्यांची इवलिशी जांभळी, हातात बोट घट्ट पकडणे. सगळाच अविस्मर्णीय होत. सगळ्यात गोडे शण आयुष्यातला,

107 Views