माझच काय ते चुकल तू केलं ते सगळ बरोबर होत...... comment box write to poem.......... ©Shubhangi Sutar हो रे देवा हो माझच काय ते चुकल होत तुझ बाकी सगळ बरोबर होत तुझ्यावर स्वतः पेक्षाही जास्त विश्वास ठेवले.... माझच काय ते चुकल होत तुझ बाकी सगळ बरोबर होत