Nojoto: Largest Storytelling Platform

तू खूप छान दिसतेय. तू माझ्या सोबत असताना माझा आयु

तू खूप छान दिसतेय. 
तू माझ्या सोबत असताना माझा आयुष्य किती छान वाटत असते. 
तू गेलीस ना अगदीचं तेव्हाचं ठरवलं होतं की आता तुझी आठवण नाही काढायचा. 
 पण तेव्हा मला कळालचं नाही की तू फक्त आयुष्यातून गेलीस मनातून नाही.
 तू गेलीस ना तसचं मी अगदी तेव्हाच  ठरवलं होतं की आता माझा मनात तुझी आठवण नाही काढायचा आहे. तू खूप छान दिसतेय

#ShiningInDark

rohitsaw5870

Rohit Saw

New Creator