कधी हरतो मी.. .. ध्येय गाठण्यात.. कधी चुकतो मी....व्यवहाराच्या गणितात कधी वाचतो मी... निंदेचे धडे.. कधी विसरतो मी ... आज्ञेने श्लोक.. " तू म्हणशील तस् वागेन म्हणतो मी.." " आई " नावाचा गुरु जीवनात जाणतो मी " कधी हरतो मी.. .. ध्येय गाठण्यात.. कधी चुकतो मी....व्यवहाराच्या गणितात कधी वाचतो मी... निंदेचे धडे.. कधी विसरतो मी ... आज्ञेने श्लोक.. " तू म्हणशील तस् वागेन म्हणतो मी.." " आई " नावाचा गुरु जीवनात जाणतो मी " © अल्पेश सोलकर