Nojoto: Largest Storytelling Platform

नुसत्या पदव्या घेऊन माझ्या फायद्याचं नाही, मला गो

नुसत्या पदव्या घेऊन 
माझ्या फायद्याचं नाही,
मला गोल पोळ्यासुद्धा
आल्याच पाहिजेत,
कारण मी एक स्त्री आहे ना...

स्वतःची मतं मोकळेपणाने 
मांडून चालणार नाही
मग मला लोक
फटकळ नाही का बोलणार ??
कारण मी एक स्त्री आहे ना...

(पूर्ण कविता 👇)
 नुसत्या पदव्या घेऊन 
माझ्या फायद्याचं नाही,
मला गोल पोळ्यासुद्धा
आल्याच पाहिजेत,
कारण मी एक स्त्री आहे ना...

स्वतःची मतं मोकळेपणाने 
मांडून चालणार नाही
नुसत्या पदव्या घेऊन 
माझ्या फायद्याचं नाही,
मला गोल पोळ्यासुद्धा
आल्याच पाहिजेत,
कारण मी एक स्त्री आहे ना...

स्वतःची मतं मोकळेपणाने 
मांडून चालणार नाही
मग मला लोक
फटकळ नाही का बोलणार ??
कारण मी एक स्त्री आहे ना...

(पूर्ण कविता 👇)
 नुसत्या पदव्या घेऊन 
माझ्या फायद्याचं नाही,
मला गोल पोळ्यासुद्धा
आल्याच पाहिजेत,
कारण मी एक स्त्री आहे ना...

स्वतःची मतं मोकळेपणाने 
मांडून चालणार नाही

नुसत्या पदव्या घेऊन माझ्या फायद्याचं नाही, मला गोल पोळ्यासुद्धा आल्याच पाहिजेत, कारण मी एक स्त्री आहे ना... स्वतःची मतं मोकळेपणाने मांडून चालणार नाही