Nojoto: Largest Storytelling Platform

आई तूच अहिल्या माझी, तूच माझी यशोदा ग, तूच हिरकणी

आई

तूच अहिल्या माझी, तूच माझी यशोदा ग,
तूच हिरकणी, अन् तूच जिजा ग.
तू घडविले मला,तूच माझा कुंभार ग.
जन्मदाती तू, तूच माझा देव ग. #aai❤️
आई

तूच अहिल्या माझी, तूच माझी यशोदा ग,
तूच हिरकणी, अन् तूच जिजा ग.
तू घडविले मला,तूच माझा कुंभार ग.
जन्मदाती तू, तूच माझा देव ग. #aai❤️
jaai1999080164106

jaai

New Creator

aai❤️