Nojoto: Largest Storytelling Platform

"आईसाठी काय लिहू, आईसाठी किती लिहू!! आईसाठी पुरतील

"आईसाठी काय लिहू,
आईसाठी किती लिहू!!
आईसाठी पुरतील,
एवढे शब्द नाहीत कोठे...
आई तुझ्यावर लिहिण्याइतपत,
नाही व्यक्तिमत्व माझे मोठे."
मातृदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आई
तुझाच गोपाल

©Sankalp wani
  #Sankalpwani2022