Nojoto: Largest Storytelling Platform

जीवनाचा आनंदोस्तव करायचा कि प्रत्येक क्षण मरणाने

 जीवनाचा आनंदोस्तव करायचा 
कि प्रत्येक क्षण मरणाने भरायचा ?
आपणच ठरवतो 
समस्येला भिडायचे
की इतरांना नडायचे ?
आपणच ठरवतो ||
मंजुळ वाणीने बोलायचे
की घाणीचे गटार खोलायचे ?
 जीवनाचा आनंदोस्तव करायचा 
कि प्रत्येक क्षण मरणाने भरायचा ?
आपणच ठरवतो 
समस्येला भिडायचे
की इतरांना नडायचे ?
आपणच ठरवतो ||
मंजुळ वाणीने बोलायचे
की घाणीचे गटार खोलायचे ?
sandyjournalist7382

sandy

New Creator