Nojoto: Largest Storytelling Platform

तुझा माझा जमेना आणि तुझ्याविना करमेना रोज सकाळी तु

तुझा माझा जमेना आणि तुझ्याविना करमेना रोज सकाळी तुझ्या गोड आवाजाने होणारी माझ्या दिवसाची सुरुवात आज झालीच नाही आणि मग थोड्या वेळाने माझ्या लक्षात आले की काल रात्री आपल्या झालेल्या भांडणाचा  रुसवा अजूनही तुझ्या मनात तसाच आहे.पण तरीही रोज सकाळी मला  लागणारा चहा तू माझ्या टेबलापाशी आणून ठेवलास, थोड्यावेळाने नाश्ताही घेऊन आलीस पण तोंडातून एक चकार शब्द बोलशील तर खर!! पण तुला खरं सांगू तुझा हा अबोला,तुझ्या माझ्यावरती असलेल्या प्रेमाची मला पावतीच देतो. कुणीतरी म्हटलंच आहे कोणत्याही नात्यामध्ये असं रुसणं,भांडण म्हणजे वेळी-अवेळी पाऊस पडल्या सारखच आहे! अशावेळी भिजलेल्या मातीचा जो गंध मनाला सुखावून जातो त्याचप्रमाणे तुझ्या रुसव्याला असणारी माझ्या प्रेमाची छटा याप्रसंगी मला सुखावतेय.अजून काही वेळ जर तू अशीच माझ्याशी बोलली नाहीस तर बाजारात जाऊन तुझ्या आवडीचा मोगऱ्याच्या फुलांचा गजरा तुझ्यासाठी मी घेऊन येईल.कारण तुझा अबोला जास्त वेळासाठी मी सहन करू शकणार नाही.

OPEN FOR COLLAB✨ #ATgirlbg545
• A Challenge by Aesthetic Thoughts! ✨ 

Collab with your soulful words.✨

रोज सकाळी तुझ्या गोड आवाजाने होणारी माझ्या दिवसाची सुरुवात आज झालीच नाही आणि मग थोड्या वेळाने माझ्या लक्षात आले की काल रात्री आपल्या झालेल्या भांडणाचा  रुसवा अजूनही तुझ्या मनात तसाच आहे.पण तरीही रोज सकाळी मला  लागणारा चहा तू माझ्या टेबलापाशी आणून ठेवलास, थोड्यावेळाने नाश्ताही घेऊन आलीस पण तोंडातून एक चकार शब्द बोलशील तर खर!! पण तुला खरं सांगू तुझा हा अबोला,तुझ्या माझ्यावरती असलेल्या प्रेमाची मला पावतीच देतो. कुणीतरी म्हटलंच आहे कोणत्याही नात्यामध्ये असं रुसणं,भांडण म्हणजे वेळी-अवेळी पाऊस पडल्या सारखच आहे! अशावेळी भिजलेल्या मातीचा जो गंध मनाला सुखावून जातो त्याचप्रमाणे तुझ्या रुसव्याला असणारी माझ्या प्रेमाची छटा याप्रसंगी मला सुखावतेय.अजून काही वेळ जर तू अशीच माझ्याशी बोलली नाहीस तर बाजारात जाऊन तुझ्या आवडीचा मोगऱ्याच्या फुलांचा गजरा तुझ्यासाठी मी घेऊन येईल.कारण तुझा अबोला जास्त वेळासाठी मी सहन करू शकणार नाही. OPEN FOR COLLAB✨ #ATgirlbg545 • A Challenge by Aesthetic Thoughts! ✨ Collab with your soulful words.✨ #yqbaba #yqdidi #YourQuoteAndMine #picquote #aestheticthoughts #yqaestheticthoughts