Nojoto: Largest Storytelling Platform

#आयुष्याची कातरवेळ.... आगमनासरशीच अनाहुतपणे कधीकधी

#आयुष्याची कातरवेळ....
आगमनासरशीच अनाहुतपणे कधीकधी
अस्तित्वही नकोसं
होतं
मग ती माणसं असो
किंवा अवघड अशी कातरवेळ
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #कातरवेळ_ही_आयुष्याची
#आयुष्याची कातरवेळ....
आगमनासरशीच अनाहुतपणे कधीकधी
अस्तित्वही नकोसं
होतं
मग ती माणसं असो
किंवा अवघड अशी कातरवेळ
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #कातरवेळ_ही_आयुष्याची