अहंकाराचे फुल उमललेले कोवळ्या मनी फुलू पाहते,बहरू पाहते,देठास गिळू पाहते मुळ ते अहंकाराचे एकटेच पोसायला बघते धुंदीत त्या आकाशी भिडू पाहते वेळेच्या आधी ते फुलू पाहते नश्वर देह तो विसरून जातो कोमेजून तो वेळेआधी जातो ठेव तु मुळ एकवटून, ध्येय हे झुडुप नाही वृक्ष बनायचे नको पाहू आकाशी असे हिरमुसुन , येईल तो दिवस,नभ येईल थेंब होऊनी बहरून जाशील सख्या सवे एकतेचे रुप ते नवे #Nojotomarathi #meena