Nojoto: Largest Storytelling Platform

मोहाच्या चार क्षणांना नकार देता आला पाहिजे... वेद

मोहाच्या चार क्षणांना 
नकार देता आला पाहिजे...
वेदनाही सुसह्य होतील असा
मनाला स्पर्श अलवार झाला पाहिजे...
--प्रेरणा 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... नकार देता आला पाहिजे.

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा

कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... नकार देता आला पाहिजे. तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील