White संथ मन तुझे का असे अस्वस्थ गहिवरला श्वास या मनात झाली तुडूंब ओले पापणी नि तुझ्यासवे असे माझे हे जगणे माझे तुझे हे जगणे कसे किती ही असेल तरी पोकळ वसे वाटे यावी हवेची झुळूक नि घालावी तयावरी फुंकर जगणे जगणे म्हणजे नेमकं काय असत आशा निराशा म्हणता म्हणता काल आज नी उद्या हे असेच निसटूनी जाते हे आयुष्य तरी म्हणते बाबांनो का असे हतबल होता ? उगीच कास नका धरू घट्ट पाण्यापरी वाहावे जरा संथ ©Jaymala Bharkade #flow... संथ