Nojoto: Largest Storytelling Platform

शिकू द्या त्या बिचाऱ्या मुलांना मदत करा परिस्थितीम

शिकू द्या त्या बिचाऱ्या मुलांना मदत करा
परिस्थितीमुळेच बालमजूर बनावे लागते ,
त्यांना शिक्षण म्हणजे काय माहितीच नाही
 त्यांना माहिती की , कष्ट केल्यावरच भूक भागते .

©Dhanraj Gamare #धनराज_संदेश_गमरे 
#dhanrajgamare 
#माझ्या_मराठी_चारोळ्या 
#antichildlabourday 
#nojotomarathi
शिकू द्या त्या बिचाऱ्या मुलांना मदत करा
परिस्थितीमुळेच बालमजूर बनावे लागते ,
त्यांना शिक्षण म्हणजे काय माहितीच नाही
 त्यांना माहिती की , कष्ट केल्यावरच भूक भागते .

©Dhanraj Gamare #धनराज_संदेश_गमरे 
#dhanrajgamare 
#माझ्या_मराठी_चारोळ्या 
#antichildlabourday 
#nojotomarathi