काही गोष्टी टाळता येतं नाही आगेत हाथ घातल्यावर असं होत नाही कि चटका लागत नाही प्रभावाचा विरोधात चालताना पडण्याची शक्यता असते सत्याच्या मार्गावर चालताना तुमचे पाय भाजते तुमचेच लोक तुमचे होतात वैरी पाठीत खंजर खुपसण्याची पण त्यांची असते तयारी एकट्यानेच खेळायचा असतो हा डाव हसत स्वीकारायचे असतात मित्रांनी दिलेले धाव जिंकून देखील नाही जिथे उल्हास दुखावले जातात तुमचेच लोक काही खास #लडाई