Nojoto: Largest Storytelling Platform

#OpenPoetry आयुष्यात जो अत्यंत महत्वाचा निर्णय असत

#OpenPoetry आयुष्यात जो अत्यंत महत्वाचा निर्णय असतो, की ज्या निर्णयामुळे सगळ्या भवितव्याला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे, अशा क्षणी कुणावरही विसंबुन राहायचे नाही. आपला बेत फसला किंवा कुणीतरी उधळुन लावेल अशी परिस्थिती निर्माण होऊ दयायची नाही. निर्णयाच्या क्षणी आपण स्वतंत्र असलं पाहीजे.
~  mayu....

adeshwasnik2066

Adesh Wasnik

New Creator