Nojoto: Largest Storytelling Platform

मला ना उंच आकाशात उडायचं आहे...पण सागराच्या लाटा म

मला ना उंच आकाशात उडायचं आहे...पण सागराच्या लाटा मला आपोआप ओढून नेत आहेत.....
तू आकाशात उंच भरारी घेऊन थकलीस पण तुझ्या हाती काहीच लागलं नाही...
आता तुला असीम सागराच्या तळाशी जाऊन कुणाच्याही हाती न लागणारा मोती बनायचं आहे...
......ChumChum #chumchum