Nojoto: Largest Storytelling Platform

⭕️♦️⚠️ टायटॅनिक बुडताना शेवटचा उपाय म्हणून हवेत प्

⭕️♦️⚠️ टायटॅनिक बुडताना शेवटचा उपाय म्हणून हवेत प्रकाशाचा बार सोडला गेला .

☀️ ९ किमी वरील एका जहाजाने ते पाहीले पण ते जहाज समुद्री जिवांचे तस्करी करणारे होते. त्यांनी विचार केला आपण गेलो तर आपले भांडे फुटेल व आपला वेळ जाऊंन नुकसान पण होईल,ते गेले नाहीत.

☀️ १८ किमी वर कॅलीफोर्नीया नावाचे जहाज होते,त्यांनी सुद्धा मदतीचा प्रकाश पाहीला, पण रात्रीची वेळ आहे वाटेत आईस बर्ग आहेत ,सकाळी जाऊ असा विचार केला व ते सकाळी गेले तोवर जहाज पूर्ण बुडुन चार तास झाले होते.

☀️६८ किमी वर कैथरीन नावाचे जहाज होते, त्यांनीही हा प्रकाश पाहीला व ते त्वरीत मदतीसाठी वळले पोहचले तोवर खूप उशीर झाला होता तरी सुद्धा त्यांनी चारशे पाचशे लोकांना वाचवले.
थोडक्यात तुम्हाला आयुष्यात तीन प्रकारची लोकं भेटतात.

♦️एक - त्यांच्या स्वार्थानुसार अजीबात तुमचा विचार न करणारे

♦️ दोन - त्यांच्या वेळेनुसार ,सवडी प्रमाणे मदत करणारे

♦️ तीन - कुठचाही विचार न करता, तुमच्या मदतीसाठी बेधडक हात देणारे

 तुम्हीच ठरवा तुम्ही कोणत्या लोकांमध्ये मोडतात😍

©GJ's motivational blogs
  लोगो की मदत करना सिखो #Trending #Life #Motivation

लोगो की मदत करना सिखो #Trending Life #Motivation #प्रेरक

146 Views