Nojoto: Largest Storytelling Platform

गाेंधळुन जातात शब्द जेव्हा तु समोर येतोस... दिसेना

गाेंधळुन जातात शब्द
जेव्हा तु समोर येतोस...
दिसेनास होत सारं जग
जेव्हा तु समोर येतोस...
वेळ तिथेच थांबावा अस वाटत
जेव्हा तु समोर येतोस... #feelings...
गाेंधळुन जातात शब्द
जेव्हा तु समोर येतोस...
दिसेनास होत सारं जग
जेव्हा तु समोर येतोस...
वेळ तिथेच थांबावा अस वाटत
जेव्हा तु समोर येतोस... #feelings...