चांदण्यात राहणारा मी नाही भिंतीना पाहणारा मी नाही तु असलीस नसलीस तरी शून्यातही तुला विसरणारा मी नाही शुभ रात्री बायको