Nojoto: Largest Storytelling Platform

Unsplash 'मस्त' राहायचं असेल तर 'व्यस्त' राहायचं.

Unsplash 'मस्त' राहायचं असेल तर 
'व्यस्त' राहायचं..
आपल्याच धुंदीत 'बेधुंद'
होऊन जगायचं..
स्वतःला 'वेळ' दया हवी तितकी 
का कोणाला त्यांची अमूल्य 
'वेळ' मागायचं...

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #Book  Extraterrestrial life
Unsplash 'मस्त' राहायचं असेल तर 
'व्यस्त' राहायचं..
आपल्याच धुंदीत 'बेधुंद'
होऊन जगायचं..
स्वतःला 'वेळ' दया हवी तितकी 
का कोणाला त्यांची अमूल्य 
'वेळ' मागायचं...

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #Book  Extraterrestrial life