Unsplash 'मस्त' राहायचं असेल तर 'व्यस्त' राहायचं.. आपल्याच धुंदीत 'बेधुंद' होऊन जगायचं.. स्वतःला 'वेळ' दया हवी तितकी का कोणाला त्यांची अमूल्य 'वेळ' मागायचं... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #Book Extraterrestrial life