Nojoto: Largest Storytelling Platform

रस्त्याने एकटी चालताना पावलांचा माझ्या आवाज येतो त

रस्त्याने एकटी चालताना
पावलांचा माझ्या आवाज येतो
तु सोबत असल्याचा
भास नेहमी होतो

तु सोबत नाहीस
हे माहीत असते
तरीही माझे मन
तुझ्याशी च बोलत असते

वारा चा स्पर्श सुद्धा
तुझा स्पर्श वाटतो
तु सोबत नसल्याचा
अनुभव कधी ना येतो भास

#walkingalone
रस्त्याने एकटी चालताना
पावलांचा माझ्या आवाज येतो
तु सोबत असल्याचा
भास नेहमी होतो

तु सोबत नाहीस
हे माहीत असते
तरीही माझे मन
तुझ्याशी च बोलत असते

वारा चा स्पर्श सुद्धा
तुझा स्पर्श वाटतो
तु सोबत नसल्याचा
अनुभव कधी ना येतो भास

#walkingalone
swatimungal3518

Swati Mungal

New Creator

भास #walkingalone