Nojoto: Largest Storytelling Platform

निवडणूकीचे वारे जोरदार वाहू लागले अफवांचे पिक जोमद

निवडणूकीचे वारे जोरदार वाहू लागले
अफवांचे पिक जोमदार येऊ लागले
हा खरा की तो खरा सारा जांगडगुत्ता
आश्वासनांचा आहेर मात्र शानदार देऊ लागले

©वनिता मोडकेपाटील पवार #निवडणूक #गुत्ता #आश्वासन
निवडणूकीचे वारे जोरदार वाहू लागले
अफवांचे पिक जोमदार येऊ लागले
हा खरा की तो खरा सारा जांगडगुत्ता
आश्वासनांचा आहेर मात्र शानदार देऊ लागले

©वनिता मोडकेपाटील पवार #निवडणूक #गुत्ता #आश्वासन