Nojoto: Largest Storytelling Platform

तुझे असे दूर-दूर राहणे खूप झाले मग, नंतर, उद्या; ब

तुझे असे दूर-दूर राहणे खूप झाले
मग, नंतर, उद्या; बहाणे खूप झाले
प्रेम करतोय तर सांगून टाक 'आता
तुझे असे चोरून पाहणे खूप झाले लव
तुझे असे दूर-दूर राहणे खूप झाले
मग, नंतर, उद्या; बहाणे खूप झाले
प्रेम करतोय तर सांगून टाक 'आता
तुझे असे चोरून पाहणे खूप झाले लव

लव