Nojoto: Largest Storytelling Platform

एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याला आवडायला लागते, तेव्

एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याला आवडायला लागते, 
तेव्हा ती व्यक्ती आपल्याशी सतत बोलावं अशी आपली अपेक्षा असते, 
पण, त्या व्यक्तीला आपण आवडत नसलो तर, आपल्या बोलण्याचा त्यांना त्रास होऊ शकतो.. 
पण हाच त्रास त्यांची सवय बनली आणि त्रास देणारा निघून गेला. की, 
आता बोलत का नाही, म्हणून त्रास होतो... प्रीत त्रास