Nojoto: Largest Storytelling Platform

विचारांचे काहूर मनात माजले हृदयाची धडधड भीतीने वाढ

विचारांचे काहूर मनात माजले
हृदयाची धडधड भीतीने वाढली
साऱ्यांनी जगण्याची जणू आशाच सोडली

 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
लॉकडाऊन ची पहिली रात्र - एक गोष्ट ३ वाक्यात...
आजपासून सुरुवात करूया लहान गोष्टी पासून
एखादी गोष्ट लिहिण्यासाठी आवश्यक आहे
घटना,त्या संबधित स्थिती आणि त्यातल्या गोष्टी इत्यादी एका पद्धतीने लिहिली जातात...
चला तर मग लिहूया गोष्ट ज्याचा विषय आहे
लॉकडाऊन ची पहिली रात्र...
विचारांचे काहूर मनात माजले
हृदयाची धडधड भीतीने वाढली
साऱ्यांनी जगण्याची जणू आशाच सोडली

 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
लॉकडाऊन ची पहिली रात्र - एक गोष्ट ३ वाक्यात...
आजपासून सुरुवात करूया लहान गोष्टी पासून
एखादी गोष्ट लिहिण्यासाठी आवश्यक आहे
घटना,त्या संबधित स्थिती आणि त्यातल्या गोष्टी इत्यादी एका पद्धतीने लिहिली जातात...
चला तर मग लिहूया गोष्ट ज्याचा विषय आहे
लॉकडाऊन ची पहिली रात्र...
vaishali6734

vaishali

New Creator

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे लॉकडाऊन ची पहिली रात्र - एक गोष्ट ३ वाक्यात... आजपासून सुरुवात करूया लहान गोष्टी पासून एखादी गोष्ट लिहिण्यासाठी आवश्यक आहे घटना,त्या संबधित स्थिती आणि त्यातल्या गोष्टी इत्यादी एका पद्धतीने लिहिली जातात... चला तर मग लिहूया गोष्ट ज्याचा विषय आहे लॉकडाऊन ची पहिली रात्र... #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #लॉकडाऊनचीपहिलीरात्र