Nojoto: Largest Storytelling Platform

झाडाला मी वाळताना पाहिलंय पावसाळ्यात बहरताना पाहिल

झाडाला मी वाळताना पाहिलंय
पावसाळ्यात बहरताना पाहिलंय..
माणूस एक असा प्राणी आहे
ज्याला फक्त रडतांना पाहिलंय.! झाडाची शिकवण..
झाडाला मी वाळताना पाहिलंय
पावसाळ्यात बहरताना पाहिलंय..
माणूस एक असा प्राणी आहे
ज्याला फक्त रडतांना पाहिलंय.! झाडाची शिकवण..

झाडाची शिकवण..