Nojoto: Largest Storytelling Platform

वैर नको मला तुझी साथ हवी , ही साथ मला आयुष्यभर हवी

वैर नको मला तुझी साथ हवी , ही साथ मला आयुष्यभर हवी , स्वप्न नको मला सत्य हव, हे सत्य मला तुजविण नको , 
आयुष्यभर मि करेन चाकरी शब्द तुझा पाडणार नाही साथ तुझी सोडणार नाही, 
चुकलो तर मला माफ तु कर ,
वैर नको मला तुझी साथ हवी ...

साथ आपली सात जन्म असावी जन्मो जन्मी हि अशीच असावी ,
वैर नको मला तुझी साथ हवी.

- smiling_rytz समज 🌼
.
.
@smiling_rytz
.....

Hey guys do support, its my first time to compose poem  😀
Do share and tag it ....❣️

समज 🌼 . . @smiling_rytz ..... Hey guys do support, its my first time to compose poem 😀 Do share and tag it ....❣️ #hindiquotes #dilse #hindishayari #muskan #keepsupporting #Spreadlove #like4likes #likeforlikes #anira_forever