Nojoto: Largest Storytelling Platform

काळजी नका करू. मी तितकाच घरी आहे जितके तुम्ही आहात

काळजी नका करू. मी तितकाच घरी आहे जितके तुम्ही आहात. तुम्ही मला घरी येण्याची समज दिली. सध्या २५० मैलांनी काय संपर्क तुटतो काय? पाहू शकतो मी तुमचं समंजस हास्य. किती मार्मिक आहे नाही! हे आपल्या घरी माझ्या खोलीच्या भिंतीवर चिकटवलेलं पत्रक, इकडे अभ्यास करणारा मी,  हे पत्रक पाहून आश्वस्त झालेलं पितृप्रेम आणि स्वप्नवत खुललेलं वात्सल्य! #स्पर्धापरीक्षा #mpsc #upsc #upscaspirant #exam #struggle #marathiquotes #distance