गणपती आणी मी भक्ती आणी दाता नमीते तुम्हा देवा द्यावा अशिर्वाद आता कीती रुपे तुझी कौतुके पहावी घरी येता तू बाळ मी माता तुझी व्हावी नमस्कार, सर्वांना गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..💐💐 अनंत चतुर्दशीपर्यंत रोज गणरायासबंधी विषय दिला जाईल. गणरायाच्या स्थापनेपासून विसर्जनापर्यंत सलग लिहावयाचे आहे. कधी कविता, कधी चारोळी तर कधी लघुलेख लिहायचा आहे. दिलेल्या सूचनांचे पालन करत सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या रचनांचा अनंत चतुर्दशी नंतर टेस्टीमोनियल देऊन सन्मान करण्यात येईल. पात्रतेसाठी संपूर्ण दिवस लिहणे बंधनकारक राहील. आजचा विषय आहे... गणपती आणि मी या विषयावर कविता किंवा चारोळी किंवा लेख लिहायचा आहे..!