Nojoto: Largest Storytelling Platform

झाले कित्येक वार छातीवर सह्याद्रीच्या पेलत उभा तो

झाले कित्येक वार छातीवर सह्याद्रीच्या
पेलत उभा तो माझा शिवराय होता
केले गनिमी कावे आपल्याच माणसांनी
स्वराज्य राखण्या तो माझा शिलेदार होता
माता भगिनींना वाटत आधार जो होता
शत्रू मध्ये सुध्दा माझ्या राजाचा मान होता
सकल मराठी मुलाखाची जो आन-बाण-शान आहे
जो दुसरा तिसरा कोणी नसून  फक्त माझा शिवराय आहे.

©Manoj A.Kale जय शिवराय
झाले कित्येक वार छातीवर सह्याद्रीच्या
पेलत उभा तो माझा शिवराय होता
केले गनिमी कावे आपल्याच माणसांनी
स्वराज्य राखण्या तो माझा शिलेदार होता
माता भगिनींना वाटत आधार जो होता
शत्रू मध्ये सुध्दा माझ्या राजाचा मान होता
सकल मराठी मुलाखाची जो आन-बाण-शान आहे
जो दुसरा तिसरा कोणी नसून  फक्त माझा शिवराय आहे.

©Manoj A.Kale जय शिवराय
manojakale6508

Manoj A.Kale

New Creator

जय शिवराय #Quotes