#राधारानी # तूच चिडवतेस तूच हसवतेस तूच माझी रानी ! मला सांग ना तूझ्याशिवाय कशी सूचतील गाणी !! तू आहेस म्हणून मी आहे सगळी आबादाणी ! नको ना करु माझी अशी चेष्टा मानहाणी !! एक सांगतो तू ठेव लक्षात तूझे हृदयात स्थान ! कृष्ण जरी मी नसलो तरी तूला राधेचा मान !! उदय बरडे.नांदेड . उदेली