Nojoto: Largest Storytelling Platform

का कुणास ठाऊक आज क्षणभर थांबावं अस वाटतयं. पुन्हा

का कुणास ठाऊक
आज क्षणभर थांबावं अस वाटतयं.
पुन्हा शाळेत जाऊन
मैत्रिणीसोबत अभ्यास करावा वाटतं.
पुन्हा एकदा कॉलेज च्या विश्वात जाऊन
कॉलेज कट्ट्यावर रमावस वाटतं.
स्वैर स्वच्छंदी ते जीवन
पुन्हा अनुभवावे वाटतं.
हरवलेलं मन 
पुन्हा शोधावस वाटतं.
पुन्हा एकदा पूर्वीसारखच 
तुला भेटावसं वाटतं.
पुन्हा त्याच वाटेवरून
फिरावस वाटतं.
आज क्षणभर इथेच थांबव अस वाटतं
का कुणास ठाऊक
आज क्षणभर थांबावं अस वाटतयं.
पुन्हा शाळेत जाऊन
मैत्रिणीसोबत अभ्यास करावा वाटतं.
पुन्हा एकदा कॉलेज च्या विश्वात जाऊन
कॉलेज कट्ट्यावर रमावस वाटतं.
स्वैर स्वच्छंदी ते जीवन
पुन्हा अनुभवावे वाटतं.
हरवलेलं मन 
पुन्हा शोधावस वाटतं.
पुन्हा एकदा पूर्वीसारखच 
तुला भेटावसं वाटतं.
पुन्हा त्याच वाटेवरून
फिरावस वाटतं.
आज क्षणभर इथेच थांबव अस वाटतं