Nojoto: Largest Storytelling Platform

रंगांत रंगुनी साऱ्या एकरंग झाले मी... फवारे इंद्रध

रंगांत रंगुनी साऱ्या
एकरंग झाले मी...
फवारे इंद्रधनू चे,
तुषार आनंदाचे..
नाही राहिले मी माझी
एकसंग झाले मी...
दंग झाले मी,
एक रंग झाले मी... रंगात रंगलेल्या माझ्या लेखिका आणि लेखक मित्रानों
आणि रंगांनी ओथंबून वाहणारी आजची सकाळ.
 चला सख्यांनो,सवंगडयानो आज या रंगांमध्ये रंगून जाऊया !
आजचा विषय आहे
चिंब झाले मी,दंग झाले मी...
#दंग #चिंब 
#collab #yqtaai   
चला तर मग रंगात रंगून जाऊया...
रंगांत रंगुनी साऱ्या
एकरंग झाले मी...
फवारे इंद्रधनू चे,
तुषार आनंदाचे..
नाही राहिले मी माझी
एकसंग झाले मी...
दंग झाले मी,
एक रंग झाले मी... रंगात रंगलेल्या माझ्या लेखिका आणि लेखक मित्रानों
आणि रंगांनी ओथंबून वाहणारी आजची सकाळ.
 चला सख्यांनो,सवंगडयानो आज या रंगांमध्ये रंगून जाऊया !
आजचा विषय आहे
चिंब झाले मी,दंग झाले मी...
#दंग #चिंब 
#collab #yqtaai   
चला तर मग रंगात रंगून जाऊया...