Nojoto: Largest Storytelling Platform

असं म्हणतात दोन-जण एकत्र सोबत चालू लागली की त्यां

असं म्हणतात 
दोन-जण एकत्र सोबत चालू लागली की त्यांची पाऊलही सारखेच पडायला लागतात...

तसंच आयुष्यभर 
मला तुझ्यासोबत चालायचं आहे...
त्या कधीच न संपणाऱ्या किनाऱ्यापर्यंत!!!

©Pranali S Indrajeet.73 feeling loved
असं म्हणतात 
दोन-जण एकत्र सोबत चालू लागली की त्यांची पाऊलही सारखेच पडायला लागतात...

तसंच आयुष्यभर 
मला तुझ्यासोबत चालायचं आहे...
त्या कधीच न संपणाऱ्या किनाऱ्यापर्यंत!!!

©Pranali S Indrajeet.73 feeling loved