Nojoto: Largest Storytelling Platform

पिंपळ.... एखाद्या भयाण वादळी रात्री अंगणातला पिंप

पिंपळ....

एखाद्या भयाण वादळी रात्री
अंगणातला पिंपळ उन्मळून पडावा..

तू गेल्यानंतर...
माझं आयुष्य ही तसंच ओकंबोक भेसूर झालेलं...

पुन्हा तुझ्या भेटीचं चिट्ट पाखरू नाही..
की तुझ्या हसण्याची पानांसारखी सळसळही नाही...

पिंपळ पुन्हा लावताही येईल... पण तुझं पुन्हा जन्माला येणं...!
तुटलेल्या ताऱ्याला पुन्हा आभाळ गवसण्यासारखंच...

©Krushnarnav पिंपळ

#pimpal
#पिंपळपान
#अबोल_प्रेम 
#मराठीकविता 
#प्रेमकविता

nojotouser4505030359

Krushnarnav

New Creator