मैत्रीत प्रेम असावे, की प्रेमात मैत्री असावी... तुझ्यात मी असावे की माझ्यात तू असावी.... सोबत तुझी असावी की सोबतीला तू असावी, तुला मी कळावा, की तू मला कळावी... काळजीत स्वार्थ असावा, की स्वार्थात काळजी असावी, तुला मी जपावे, की मला तू जपावे... तू माझ्यावर रुसावे की तू मला मनवावे, आपल्यासाठी जग असावे की आपलच जग असावे, काहीस तुझ अन् काहीस माझ अस आपल काहीसे असावे... जे पण असावे ते फ़क्त आपल दोघांचेच असावे.... काहिस तुझ काहिस माझ अस काही असावं #dreamstory #hope #dedicatedtosomeone #lovequotes #loveforyou #yqtaai #yqmarathi #yqdidi