Nojoto: Largest Storytelling Platform

शिवाजी म्हणजे अज्ञा, शिवाजी म्हणजे शिक्ष

शिवाजी म्हणजे अज्ञा,           शिवाजी म्हणजे शिक्षा
शिवाजी म्हणजे संस्कृती,       शिवाजी म्हणजे द्रष्टी
शिवाजी म्हणजे संयम,          शिवाजी म्हणजे निमय
शिवाजी म्हणजे ज्ञाय,           शिवाजी म्हणजे विज्ञान 
शिवाजी म्हणजे युक्ती ,         शिवाजी म्हणजे बुध्दी 
शिवाजी म्हणजे युध्द,           शिवाजी म्हणजे बुध्द 
शिवाजी म्हणजे ममता,         शिवाजी म्हणजे समता..
शिवाजी म्हणजे कार्य,           शिवाजी म्हणजे सहकार्य. 
शिवाजी म्हणजे संविधान,        शिवाजी म्हणजे शपथ
शिवाजी म्हणजे देशप्रेम.         शिवाजी धर्मप्रेम. 
शिवाजी म्हणजे संकल्प,         शिवाजी म्हणजे निश्चय.. 
शिवाजी म्हणजे कला.           शिवाजी म्हणजे लोककला .
शिवाजी म्हणजे शस्त्र.           शिवाजी म्हणजे शास्त्र
     !!...शशिकांत सूर्यकांत केंद्रे..!!
शिवाजी डोक्यावर आणि डोक्यात पन जो घेतो आणि आपल्या विचारातून आपल्या आचरणातून बां शिवाजी जो जपतो तोच खरा शिवप्रेमी _____🙏 #छ,#शिवाजी #महाराज