Nojoto: Largest Storytelling Platform

अगदी वाळलेल्या पानासारखं शरीर शेवटी थकून जातं.. अन

अगदी वाळलेल्या पानासारखं
शरीर शेवटी थकून जातं..
अन् फुटलेल्या पालवी प्रमाणे
मन मात्र तसच राहतं...!

    @kganesh मन फुटलेली पालवी
अगदी वाळलेल्या पानासारखं
शरीर शेवटी थकून जातं..
अन् फुटलेल्या पालवी प्रमाणे
मन मात्र तसच राहतं...!

    @kganesh मन फुटलेली पालवी

मन फुटलेली पालवी