Nojoto: Largest Storytelling Platform

काय हे जगणं शब्द शस्रांच्या धारी आपलेच दुर होतात

काय हे जगणं
शब्द शस्रांच्या धारी
आपलेच दुर होतात 
नको ते उच्चारी...१

बोल नाही प्रेमाचे त्या
वाणीत फक्त अभद्रचं,
असो जीव तो किती रे
तरी भान राहेना मायेचं...२

दुखावुणं काय मिळेल
तुझीचं ती सुहासिणी
समजुणं घे जरा तीला
तुजविणं नाही रे कुणी...३

किती छळ करतोसं
विश्वास असू दे मनी
घेते ना ती संभाळून 
प्रेमाचा आहे तुच धनी...४


नको ही वेळ दवडूस
ह्या आयुष्याला रडवूणं
ओळख रे गड्या तीला
नाही तर जाईलं सोडूणं...६
 
मनात विचार कर
तीच्या प्रेम भावनांचा
जाणुनं घे ह्या जीवनास
सुखी आणि समाधानाचा...६

✒बी.सोनवणे
           मुंबई काय हे जगणं
शब्द शस्रांच्या धारी
आपलेच दुर होतात 
नको ते उच्चारी...१

बोल नाही प्रेमाचे त्या
वाणीत फक्त अभद्रचं,
असो जीव तो किती रे
काय हे जगणं
शब्द शस्रांच्या धारी
आपलेच दुर होतात 
नको ते उच्चारी...१

बोल नाही प्रेमाचे त्या
वाणीत फक्त अभद्रचं,
असो जीव तो किती रे
तरी भान राहेना मायेचं...२

दुखावुणं काय मिळेल
तुझीचं ती सुहासिणी
समजुणं घे जरा तीला
तुजविणं नाही रे कुणी...३

किती छळ करतोसं
विश्वास असू दे मनी
घेते ना ती संभाळून 
प्रेमाचा आहे तुच धनी...४


नको ही वेळ दवडूस
ह्या आयुष्याला रडवूणं
ओळख रे गड्या तीला
नाही तर जाईलं सोडूणं...६
 
मनात विचार कर
तीच्या प्रेम भावनांचा
जाणुनं घे ह्या जीवनास
सुखी आणि समाधानाचा...६

✒बी.सोनवणे
           मुंबई काय हे जगणं
शब्द शस्रांच्या धारी
आपलेच दुर होतात 
नको ते उच्चारी...१

बोल नाही प्रेमाचे त्या
वाणीत फक्त अभद्रचं,
असो जीव तो किती रे