Nojoto: Largest Storytelling Platform

आपण एखाद्याला कधीकधी आपल्यासाठी खूप Special समजत अ

आपण एखाद्याला कधीकधी आपल्यासाठी खूप Special समजत असतो. तेव्हा आपण त्यांच्या प्रत्येक Reply ची वाट बघत असतो. आणि Reply भेटला नाही तर, स्वतःला दुःखी करून घेतो..आपण त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातील प्रत्येक घडामोडी सांगत असतो. आणि अपेक्षा करत असतो की, ती व्यक्ती सुदधा आपल्याला सर्व काही सांगायला हवं. पण, बहुतेकदा तसं नसतं., जशी समोरची व्यक्ती आपल्याला Special वाटत असते, तसे special बरेच असतात त्यांच्या Contact List मध्ये.. आणि आपण जेव्हा समोरच्याला Special समजू लागतो, तेव्हा हेच विसरून जातो. की, समोरच्यासाठी आपण काय आणि कोण आहोत.. पण, आपलं मन.....??? 
प्रीत आपलं मन??