प्रत्येक शब्दाला असलेला अर्थ तू! विशाल समुद्राला लाभलेला किनारा तू! आयुष्यातल्या प्रत्येक संकटाचा आधार तू! देवाने स्त्री रूपात बनवलेला अविष्कार तू! #गौरव #स्त्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा स्त्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤👌💯 #womensday2022