क्षण काही असे आले जे अधिकार माझ्यावर गाजवून गेले... गणीत आयुष्याचे तेव्हा चुकल्यासारखे वाटले आयुष्यात क्षण कधी असे आले जे माझ्या आधीन झाले आयुष्य तेव्हा कृतकृत्य झाल्यासारखे वाटले धडपडले... सावरले चुकले... जिंकले आयुष्याने बरेच काही शिकवले शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्यात माझ्या.. #आयुष्यातमाझ्या१ #आयुष्यातमाझ्या #collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine