Nojoto: Largest Storytelling Platform

Girl quotes in Hindi ८ मार्च जागतिक महिला दिन साजर

Girl quotes in Hindi ८ मार्च जागतिक महिला दिन साजरा करतात..
मग उद्याच्या महिलेला गर्भातच का मारतात.???

मुलींच्या जन्माला लावू नका कात्री.
मुली होतात प्रधानमंत्री अन् पदमंत्री...

मुलगा मुलगी सोडून भेद वहा आता तरी जागे..
मुलांपेक्षा मुलीही नाहीत कुठे ही माघे...

पाहून मुलींचे मुळदत प्रमाण...
बोचते सदा मनाला सल..
म्हणूनच तर विचार करा आणि ठरवा..
SAVE THE BABY GIRL,

©Hidden _shayar21
  #earlypost #girls  Niaz (Harf)