Nojoto: Largest Storytelling Platform

काटे असंख्य दिसले होते फुलांची वाट तयार केली.. उधा

काटे असंख्य दिसले होते फुलांची वाट तयार केली..
उधानलेल्या आयुष्यावर चांदण्याची बहरही पेरली..
मग आयत्या पिठावर दुसऱ्यांनी स्वतःच्या नशिबाची रेघ मारली..
भोवळलेल्या आयुष्याची वेळ अश्रूंनी ती सारली..
शेवटी सुखाची सावली शोधली हो त्यांनी पण सूर्य मावळतीस गेली...
अन प्रेतावरती रडणारा त्यांच्या अश्रूंचा थेंबही त्यांच्याइतकाच प्रॅक्टिकल झाला😢
✍️पूनम शशिकला देविदास कुलकर्णी✍️ #LookingDeep 
#nojotomarathi 
#marathi 
#MarathiKavita 
#Nojoto 
#आयुष्य 
#अश्रू