Nojoto: Largest Storytelling Platform

प्रिय कविता, खरंतर लहानपणापासून

प्रिय कविता,
                खरंतर लहानपणापासून मला वाचन हे खुप आवडते . कोण कशा पद्धतीने व्यक्त होतं ही देखील माणसांमधली कलाच आहे सुंदर असा कवितेचा प्रवास घडला. मी आठवीत असताना आमचा विद्यालयात कविता लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती . एक दिवस आधी आम्हाला पूर्व सूचित करण्यात आले होते. की  उद्या कविता स्पर्धा आहे नाव नोंद करायची आहे . आणि शाळेमधील होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेत मी सहभागी होत असे कवितेचा स्पर्धेत ही सहभाग घेणार माझ्यासाठी अगदी नवीन होत. पण मला सहभागी व्हायचं होतं मी सरांकडे माझं नाव देऊन आली कवितेसाठी अटी काय आहे तेही सरांनी मला समजावून सांगितले. कवितेच्या विषयी त्याच दिवशी सांगितला जाईल असे सांगण्यात आले. नक्की मनात भिंती होती विषय काय असणार, विषय  असा होता ' दातृत्व' आणि मुला-मुलींना विषयच कळाला नाही . 
        वेळ होता एक तास सुरवातील काही सुचत नाही होती , पण शेवटच्या अर्ध्या तासात मनातले भाव आणि लेखणीची जोड घेऊन मी कविता लिहिली.
              *( Read in caption)*
      
          आमच्या वर्गात मी एकटीच होती कवितेत सहभागी होणारी सर्व माझ्याहून  वयाने मोठे स्पर्धक होते . दुसऱ्या दिवशी कवितेचा निकाल जाहीर झाला सरांनी तिसरा क्रमांक अगोदर सांगितले मग दुसरा दोन्ही क्रमांकात माझे नाव नव्हते, खूपच अपेक्षा होत्या माझ्याकडून मैत्रिणींना की पहिली मी यावी पण पहिला क्रमांक आला नाही, खरं तर मला तेव्हा वाईट वाटत नव्हते, पण माझ्यापेक्षा माझ्या मैत्रीणीना वाईट वाटत होते ,कारण नाही अशा कित्येक स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते यश-अपयश येत राहते , दुसऱ्या दिवशी शिक्षक वर्गात आले मला विचारण्यात आले वर्गशिक्षकांनी माझी कविता सगळ्या वर्गासमोर म्हणून दाखवली हेच माझ्यासाठी सर्वात मोठे पारितोषिक ठरले .
आणि मी त्या दिवसापासून कवितेचा छंद जोपासत आली. 
                   वाचन ,मनन ,चिंतन, व्याकरण याकडे अधिक लक्ष देऊ लागली कोणत्याही विषयावर कविता करू लागली. सुंदर असा प्रवास घडला जसा वेळ मिळाला तसं मी लिहत गेली. शेवटी कवितेच्या दोन ओळीत माझा प्रवास स्पष्ट करते.

तू माझ्यासाठी जगण्याचं साधन बनली|
भावनांचे गाठोडे व्यक्त करण्याचं माध्यम बनली ||
                   तुझी कायमची सोबत

आमच्या वर्गात मी एकटीच होती कवितेत सहभागी होणारी सर्व माझ्याहून वयाने मोठे स्पर्धक होते . दुसऱ्या दिवशी कवितेचा निकाल जाहीर झाला सरांनी तिसरा क्रमांक अगोदर सांगितले मग दुसरा दोन्ही क्रमांकात माझे नाव नव्हते, खूपच अपेक्षा होत्या माझ्याकडून मैत्रिणींना की पहिली मी यावी पण पहिला क्रमांक आला नाही, खरं तर मला तेव्हा वाईट वाटत नव्हते, पण माझ्यापेक्षा माझ्या मैत्रीणीना वाईट वाटत होते ,कारण नाही अशा कित्येक स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते यश-अपयश येत राहते , दुसऱ्या दिवशी शिक्षक वर्गात आले मला विचारण्यात आले वर्गशिक्षकांनी माझी कविता सगळ्या वर्गासमोर म्हणून दाखवली हेच माझ्यासाठी सर्वात मोठे पारितोषिक ठरले . आणि मी त्या दिवसापासून कवितेचा छंद जोपासत आली. वाचन ,मनन ,चिंतन, व्याकरण याकडे अधिक लक्ष देऊ लागली कोणत्याही विषयावर कविता करू लागली. सुंदर असा प्रवास घडला जसा वेळ मिळाला तसं मी लिहत गेली. शेवटी कवितेच्या दोन ओळीत माझा प्रवास स्पष्ट करते. तू माझ्यासाठी जगण्याचं साधन बनली| भावनांचे गाठोडे व्यक्त करण्याचं माध्यम बनली || तुझी कायमची सोबत #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #पहिलीकविता #yolewrimoमराठी