Nojoto: Largest Storytelling Platform

गेले द्यायचे राहून काही तुझे देणे राहात नाही मात्र

गेले द्यायचे राहून काही तुझे देणे
राहात नाही मात्र,आठवणीत तुझे येणे

फिरुन माघारी एकदा येशील का? 
उरल्यासुरल्या आठवणी घेऊन जाशील का??

गुलाबी थंडी अन् ऋतु कोवळा
उबदार मिठीचा तुझ्या लागला होता लळा... 

पावसाची रिमझिम भिजलेल्या भावना
साद ऐकु येते अजुनही तुझी मना...

उन्हें माथ्यावरती,सोबत तुझी सावली 
तुझ्या सवे कळलेच नाही,वाट संपलेली...

संपलेल्या वाटेवर पुन्हा भेटशील का??
सखे! पुन्हा एकदा माझी होशील का??? — % & कुछ देना बाकी रह गया है
एक बार फ़िर आओगे क्या 

Sirf एक बार वापस आओगे क्या... 
यादों को तुम्हारे लेकर जाओगे क्या?? 

गुलाबी थंडी ऋतु कोवला
तुम्हारी आगोश में रहना...
गेले द्यायचे राहून काही तुझे देणे
राहात नाही मात्र,आठवणीत तुझे येणे

फिरुन माघारी एकदा येशील का? 
उरल्यासुरल्या आठवणी घेऊन जाशील का??

गुलाबी थंडी अन् ऋतु कोवळा
उबदार मिठीचा तुझ्या लागला होता लळा... 

पावसाची रिमझिम भिजलेल्या भावना
साद ऐकु येते अजुनही तुझी मना...

उन्हें माथ्यावरती,सोबत तुझी सावली 
तुझ्या सवे कळलेच नाही,वाट संपलेली...

संपलेल्या वाटेवर पुन्हा भेटशील का??
सखे! पुन्हा एकदा माझी होशील का??? — % & कुछ देना बाकी रह गया है
एक बार फ़िर आओगे क्या 

Sirf एक बार वापस आओगे क्या... 
यादों को तुम्हारे लेकर जाओगे क्या?? 

गुलाबी थंडी ऋतु कोवला
तुम्हारी आगोश में रहना...
rashmihule2974

Rashmi Hule

New Creator