Nojoto: Largest Storytelling Platform

विणलेल्या नात्याची दोर अशी सुटत आहे जवळची व्यक्त

  विणलेल्या नात्याची दोर अशी सुटत आहे
जवळची व्यक्ती आज दूर का जात आहे?
लुप्त होती साऱ्या स्वप्नांच्या दिशा
कोणास सांगू कल्लोळ या जीवाचा??

©its.vedee
  दुर का जात आहे ??
vedantinimbre6006

its.vedee

New Creator

दुर का जात आहे ?? #Poetry

719 Views