शेवटच्या पानावरचा तो बदाम किती छान दिसतो आद्याक्षर तुझ्या नावाचं त्यावर अगदी उठून दिसतो त्या लाल रंगाने कोरलेलं जणू हृदयच आहे माझं. सांग ना, कसं विसरता येईल बरं पाहिलं प्रेम आहे तू माझं . . . ©Suhas.jannat.90 #पाहिलं_प्रेम #Love #आठवण #शाळा #शेवटचं_पान